मा. श्री. अविष्कार अनिता दादाजी भुसे यांच्यातर्फे मालेगाव तालुक्यातील 10 वी, 12वी व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त

मा. श्री. अविष्कार अनिता दादाजी भुसे यांच्यातर्फे मालेगाव तालुक्यातील 10 वी, 12वी व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रा. शिवराज मोटेगावकर सरांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांचा राज्याचे शिक्षणमंत्री मा. श्री. दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या […]
 
								 
								

